अबब..! काय ही महागाई, आजपासून ‘या’ वस्तू झाल्या महाग; खाण्यापिण्याच्या वस्तूंसह हॉस्पिटलचा खर्च वाढला..
आजपासून अनेक वस्तू महाग होणार आहेत. जीएसटी परिषदेने अलीकडेच अनेक गोष्टींवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पिठ, चीज आणि दही यांसारख्या प्रीपॅकेज केलेले आणि लेबल केलेले पदार्थ समाविष्ट आहेत. या वस्तूंवर पाच टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यापूर्वी त्यांच्यावर जीएसटी नव्हता. Inflation increases: महागाईचा फटका सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणी आजपासून वाढल्या आहेत. आजपासून अनेक…
