किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाइन अर्ज.
नमस्कार शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ महाराष्ट्रची 100% वास्तविक योजना ->> बँक ऑफ महाराष्ट्र नवीन 3.00 लाख ते रु. 10.00 लाखांपर्यंतच्या मर्यादेसह महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे आणि योजना घरबसल्या लागू करण्यासाठी कृपया खालील माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि आमच्या सूचनांनुसार अर्ज करा. credit card तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ऑगस्ट 1998…