कुंभारवाडा बनले तुळशीबाग तर रंगारगल्ली हिंगलाजनगर! औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली..

कुंभारवाडा बनले तुळशीबाग तर रंगारगल्ली हिंगलाजनगर! औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली..

राज्य शासनाने जातिवाचक नावे असलेले गावे, शहरे व वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनपा ने शहरातील ५४ वसाहतींचे नावे बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे. प्रशासनाने वॉर्ड कार्यालयांकडून जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. या यादीनुसार नावे बदलण्यात आले आहेत. अशा वसाहतींचे नावे बदलून काय ठेवावे? यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते….