कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली येथे होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती..
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : ● जनरल सर्जन 01 पदशैक्षणिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून एमएस जनरल सर्जरी / डीएनबीसह एमबीबीएस पदवी आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये नोंदणी किंवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद.● जनरल फिजिशियन 01शैक्षणिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस + एमडी/डीएनबी/एफसीपीएस आणि मेडिकल कौन्सिल ऑफ…
