केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News, आता पगार वाढणार; DA 14 टक्क्यांनी वाढला.

वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी Good News आहे, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदल्या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच आता देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही भेट मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्के वाढ वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना…