IPL 2022 : हार्दिक पांड्या अहमदाबादचा तर, लोकेश राहुल लखनौ टीम चा कर्णधार..
इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या दोन संघापैकी अहमदाबाद संघाने 2022 साठी हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले नाही. आयपीएल-2022 मेगा लिलावापूर्वी हार्दिक, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रँचायजीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी…
