एकत्र फणा काढून बसले होते ३ किंग कोब्रा, तरूण त्यांच्यासमोर बसून करू लागला मस्ती आणि मग…
सापाशी खेळणे किंवा मस्ती करणे किती महागात पडू शकते याची अनेक उदाहरणे सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामुळे साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतलेले लोकही साप पकडताना काही अंतर राखतात. पण काही लोक अतिआत्मविश्वासाने असे करतात आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागते, असाच प्रकार एका तरुणासोबत घडला. तो एक नाही तर तीन किंग कोब्रांसमोर बसून व्हिडिओ शूट…
