कोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार? वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती..
मागील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढलंय. कोरोनाची (Coronavirus) चौथी लाट येऊ नये, याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून नुकत्याच काही सूचना केल्या होत्या. राज्यात कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केलेल्या आहेत. शिवाय राज्यामध्ये मास्क सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे सांगण्यात येत आहे….