कोरोनाची रटाळ कॉलर ट्यून लवकरच बंद होणार..!
कोविडच्या 2 वर्षानंतर सरकार घेत आहे हा निर्णय.. DoT ने आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की प्री-कॉल ऑडिओ आपत्कालीन परिस्थितीत कॉल करण्यास विलंब करते कारण ऑडिओ पूर्णपणे प्ले झाल्यानंतरच वाजतो. या ऑडिओमुळे, बँडविड्थ संसाधनांची खर्चात देखील वाढ होते. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक मोहिमा राबवल्या होत्या. ही मोहीम म्हणजे सावध करण्याचा, सतर्क करण्याचा,…
