क्रिकेट विश्वाला हादरा! महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

क्रिकेट विश्वाला हादरा! महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते आणि आजकाल थायलंडमध्ये आपला वेळ घालवत होते. जगातील महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेन वॉर्नच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे की, वॉर्न हे दिवस…