क्षीरसागरात घडले साक्षात भगवान विष्णूंचे दर्शन; ‘या’ मूर्तीचे रहस्य जाणून घ्या..!
प्राचीन धार्मिक हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे क्षीरसागरात मध्ये शेषनाग वर वास करत असून भगवान विष्णू हे क्षीरसागरात निद्रीस्त अवस्थेमध्ये असलेले दृष्य तुम्ही अनेकदा टीव्हीवर सुद्धा पाहिले असेल. मात्र, देशातील एका शहरामध्ये हेच दृश्य आसाममधील गुवाहटीत हे चित्र समोर आलं आहे. आसाममध्ये दरवर्षी पूर आल्यावर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या…