संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा..
अमरावतीत ४५ वर्षीय शेतकऱ्याला निर्दयीपणे मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात घटना वरूड तालुक्यामधील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे घडली आहे प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यामधील नांदगाव येथील रहिवासी नंदकुमार बुरंगे (वय ४५ वर्षे) आणि आरोपी हे दोघे नातेवाईक असून त्यांच्या मध्ये शेताच्या रहदारीच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, गुरुवार (३ जून)…
