खुलताबाद पोलीसांची म्हैसमाळ येथील कुंटणखान्यावर धाड, रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 26110 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
काल शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खुलताबाद हद्दीतील महेशमाळ येथील हॉटेल आर्या मध्ये चंद्रकला भागाजी साठे रा. म्हैसमाळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद ही बाई औरंगाबाद येथून महिला बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेते, एका ग्राहकाकडून पाचशे रुपये घेऊन स्वतः 250/-…