खुशखबर..! पोलिस भरतीचा ‘जीआर’ जारी..

खुशखबर..! पोलिस भरतीचा ‘जीआर’ जारी..

Police Physical Exam GR 2022.. राज्याचे राजकारण तापलेले असताना, राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात तब्बल 7231 जागांसाठी पोलिस भरती (Police recruitment) होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज (ता. 28) या पोलिस भरतीला मंजुरी दिली. तसा ‘GR’ (शासन निर्णय) जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी :- महाराष्ट्र…