खुशखबर..!! भारतीय नौदल अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Indian Navy Agniveer Bharti 2022 : भारतीय नौदलातील अग्निवीर भरती 2022 अर्ज सुरू झाले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकतात. SSR आणि MR पदांसाठी भरती अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in द्वारे अर्ज करतात. पुढील तपशील पुढीलप्रमाणे:- ▪️भारतीय नौदलात अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.▪️इच्छुक उमेदवारांनी भारतीय नौदलामधील भरतीसाठी…