गाडी चालवताना फोनवर बोलणे आता गुन्हा नाही! पण या आहे अटी..

वाहन चालवताना फोनवर बोलणे यापुढे देशात गुन्हा ठरणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यासाठी नवे नियम करण्यात आले असून, त्यात वाहन चालवताना फोनवर बोलणे गुन्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाडी चालवताना कानाला फोन लावून बोलता. तुम्ही इतर अनेक नियमांचे पालन…