गुगल प्रमुख आणि अभिनेत्री मयुरी कांगो यांनी दिले औरंगाबादला मदतीचे आश्वासन.

स्मार्ट सिटी टीमने देशातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गुगलच्या प्रमुख आणि मूळची औरंगाबादची रहिवासी मयुरी कांगो यांच्याशी मंगळवारी संध्याकाळी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शहरासाठी हवामान कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे ग्लासगो येथील कॉप 26 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ हवा आणि स्वच्छ…