गुजरातमध्ये माथेफिरू प्रियकराने कुटुंबासमोरच मुलीचा गळा चिरला, व्हिडिओ व्हायरल…

गुजरातच्या सुरतमधून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. जिथे प्रेमात फेनिल पंकज गोयानी नावाचा 20 वर्षांचा मुलगा इतका वेडा झाला आहे की त्याने रस्त्याच्या मधोमध ग्रीष्मा नावाच्या मुलीची हत्या केली. आश्चर्य म्हणजे आरोपीने मुलीची आई आणि भावासमोरच तिचा गळा चिरला. एवढेच नाही तर कुटुंबातील मुलीला वाचवण्यासाठी जो कोणी आला, त्याच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले….