गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १२ हजारांची लाच; दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसह पोलीस नाईक “लाचलुचपत”च्या सापळ्यात
औरंगाबाद : महिन्याला एक केस आणि 25000/- रुपयाचा हप्ता मागणाऱ्या औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील दौलताबाद पोलीस स्टेशन इन्चार्ज लाचखोर महिला पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ सह , सहकारी लाचखोर हवलदार रणजीत सिरसाठ औरंगाबाद अँटी करप्शन युरो च्या जाळ्यात अडकले आहे. अँटी करप्शन ब्युरो कडून मिळालेल्या माहितीनुसार अवैध गुटखा व्यापाऱ्यास पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीत गुटख्याचा धंदा करण्यासाठी लाचखोर…
