घरबसल्या घ्या तब्बल 13,350 सरकारी सेवांचा लाभ; आता कार्यालयात जायचे काम नाही!
सरकारी योजना आणि शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या काही सेवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी ऑनलाइन पद्धत उपयुक्त ठरली आहे. यातून घरबसल्या अनेक गोष्टी करता येतात. परंतु विविध संकेतस्थळांबाबत नागरिकांना योग्य माहिती नाही. त्यामुळे केंद्र सरकारने विविध राज्य आणि केंद्राच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर तुम्ही घरबसल्या 13,000 हून अधिक सेवांचा लाभ सहजपणे घेऊ शकता. या…
