घरात माशा वाढल्या आहेत? ‘हे’ घरगुती उपाय करा, घरात एकही माशी फिरकणार नाही..

घरात माशा वाढल्या आहेत? ‘हे’ घरगुती उपाय करा, घरात एकही माशी फिरकणार नाही..

पावसाळा सुरू होताच घरात अनेक प्रकारचे कीटक आणि माशा दिसू लागतात. तुमच्या घरात कितीही स्वच्छता असली तरी घरात माश्या येत राहतात, ज्या घरात सर्वत्र उडत राहतात आणि अन्नपदार्थांवरही बसतात. कधीकधी माश्या बाथरूममध्ये फिरतात आणि नंतर थेट स्वयंपाकघरात प्रवेश करतात. त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेले खाद्यपदार्थ दूषित होतात. माश्या अन्नपदार्थांवर जीवाणू आणि जंतू सोडतात. अर्थात, माशा धोकादायक नसतात,…