घर बांधणे महागणार.! सिमेंटच्या दरात होणार ५५ रुपयांनी वाढ..
सिमेंट कंपनी इंडिया सिमेंट लिमिटेडने सिमेंटच्या दरात प्रति बॅग 55 रुपयांनी वाढ करण्याची योजना आखली आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्याच वेळी, कंपनीने आपल्या 26,000 चौरस फूट जमिनीचा काही भाग विकून मालमत्तेची कमाई करण्याची योजना देखील आखली आहे. या रकमेचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणि उत्पादन प्रकल्प सुधारण्यासाठी केला जाईल. कशी वाढेल किंमत: सिमेंटचे…
