श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्याच्या या गोष्टी अवश्य पाळा, जीवनात कधीही होणार नाही पैशाची कमतरता..!
चांगले जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो. माणसाला जीवन जगण्यासाठी जसं आनंदी राहणं आवश्यक आहे, तसंच पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी योग्य मार्गाने पैसा कमावणं गरजेचं आहे. चाणक्य नीतीनुसार पैशाच्या बाबतीत गाफील राहू नये. पैशाच्या बाबतीत अधिक सजग आणि सावध असले पाहिजे. अर्थशास्त्राचा आदर्श मानल्या जाणाऱ्या चाणक्याने आपल्या धोरणात काही गोष्टी नमूद केल्या आहेत….
