या गोष्टी पती-पत्नीचे नाते बिघडवतात, जाणून घ्या काय सांगितले चाणक्य ने..
अशा अनेक गोष्टी आचार्य चाणक्यांनी वर्षांपूर्वी सांगितल्या होत्या, ज्याला आजच्या काळात सुद्धा तोड नाहीत. चला जाणून घेऊया पती-पत्नीच्या नात्याबाबत चाणक्याने काय धोरण दिले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा अनेक गोष्टी मांडल्या आहेत, ज्या आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. हे आचार्य चाणक्याची दूरदृष्टी एका खास पद्धतीने मांडतात. यामुळेच आचार्य यांच्याकडे आजही सर्वोत्तम जीवन…
