चाऱ्याचा गठ्ठा नेणाऱ्या सायकलवाल्याचे आनंद महिंद्रांकडून कौतुक..!
आनंद महिंद्रा यांना एका सायकल वाल्याने भुरळ घातली आहे. त्यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दोन्ही हात सोडून सायकल चालवत असून चाऱ्याचा गठ्ठा घेऊन जात आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना ‘हा माणूस Human Segway असल्याचे म्हटले आहे. त्याच्या शरीरात आधीपासून Gyroscope ( एक प्रकारचा सेन्सर ) बसवलेला आहे….