चालत्या ट्रेनचे 7 डबे अंगावरून गेल्यानंतरही साधू सुरक्षित; पाहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ..
चालत्या ट्रेनखाली आल्यानंतर कोणाचा बचाव होण्याची शक्यता फारच कमी असते, पण असाच काहीसा प्रकार मनमाड रेल्वे स्थानकावर घडला, तिथे एक साधू रेल्वेखाली पडले, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना वाटले की ते वाचू शकणार नाही, पण थोड्या वेळाने असे दिसून आले की साधू अजूनही ट्रेनखाली सुरक्षित आहे आणि लोकांनी त्यांना कोणतीही शारीरिक इजा होऊ नये म्हणून डोके खाली…