चेक बाऊन्स झाला तर आता काही खरे नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश…
चेक बाऊन्सच्या बाबतीत कोर्टाच्या बाजूने आधीच खूप कठोर नियम आहेत. आता तुमचा किंवा तुमच्या नातेवाईकाचा/मित्राचा चेक बाऊन्स झाला तर ते काही ठीक नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने चेक बाऊन्सची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी 1 सप्टेंबरपासून पाच राज्यांमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालये स्थापन करावीत न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बीआर…