‘जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार…
जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला अमेरिकेने ठार केले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल जवाहिरी मारला गेला. हा 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जात होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जो बिडेन यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील काबुलमध्ये यशस्वी ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये…