जन्मठेपेची शिक्षा नेमकी किती वर्षांची असते..?

जन्मठेपेची शिक्षा नेमकी किती वर्षांची असते..?

अनेकांना असे वाटते की जन्मठेप म्हणजे 14 किंवा 20 वर्षांची शिक्षा. पण हे गृहितक पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला जन्मठेपेशी संबंधित सर्व गोष्टी सांगणार आहोत. मागच्या वर्षी केरळच्या कोल्लम सत्र न्यायालयाने एका व्यक्तीला सापने चावून ठार मारल्या प्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा जन्मठेप की जन्मठेप याबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण…