PM Jan Dhan Account update: केंद्र सरकारची मोठी भेट, जन-धन खातेदारांना मिळणार तब्बल इतके पैसे! असा करा ऑनलाईन अर्ज…
PM Jan Dhan Account: केंद्र सरकारकडून सर्व-सामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये गोर गरीब नागरिकांना आर्थिक मदतीपासून ते मोफत रेशनपर्यंतच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यातच आता जन-धन खाते असलेल्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी आहे. जन धन खातेधारकांना (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana) केंद्र सरकारतर्फे 10,000 रुपये दिले जात आहेत. देशभरातील 47 कोटींपेक्षा अधिक खातेदारांना…