राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने सौम्य कलमे, पुढील काळात गरज पडण्याची शक्यता, जलील यांचा आरोप.
प्रक्षोभक वक्तव्य आणि चिथावणीखोर भाषण केल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यामुळे राज ठाकरेंवर सौम्य कलमे लावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु राज ठाकरेंना जामीन मिळेल अशी सौम्य कलमे लावण्यात आली आहेत. असे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. औरंगाबादचे खासदार…