सर्वसामान्यांना मोठा झटका, स्वयंपाक करने झाले महाग, जाणून घ्या काय आहे गॅस सिलेंडरचे नवे दर?
पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आजपासून स्वयंपाक करणे महाग झाले आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Price) 50 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर आता दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत (दिल्लीमध्ये एलपीजी किंमत) 999.50 रुपये झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच शनिवार 7 मे 2022 पासून लागू झाली आहे. याआधी मार्च…