No-cost EMI च्या नावावर मोठा घोळ, जाणून घ्या किती छुपे चार्जेस…
No-cost EMI ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही महागडे उत्पादनेही हप्त्यांमध्ये खरेदी करू शकता. तथापि, लक्षात ठेवा की किरकोळ विक्रेते तुम्हाला अशा खरेदीवर सवलत देत नाहीत, तसेच व्याज शुल्क आधीच जोडलेले आहे. अनेक वेळा तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जातो. यामुळे तुम्ही महागड्या वस्तू हप्त्यांमध्ये सहज खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा…