Good News!! आज २२ कॅरेट सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या किती झाले स्वस्त?

इंडिया बुलियन असोसिएशन (IBJA) नुसार, आज सोमवारी (17 जानेवारी, 2022) सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मात्र 22 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, 14 जानेवारीला 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,092 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज 521 रुपयांनी घसरून 43,571 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सराफा बाजारात, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची (आजची…