जाणून घ्या या आठवड्यात कसा राहीलं तुमच्या शहरात पाऊस..
महाराष्ट्रात सध्या मान्सून जोरात सुरू आहे. रविवारी मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सोमवारीही हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) म्हणण्यानुसार, यानंतरही आठवडाअखेरपर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडेल. सध्या मुंबईत 20 आणि 21 जूनला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी…