SBI ने नियमात केला मोठा बदल, 10 हजारांहून अधिक व्यवहारांवर करावे लागणार हे काम, जाणून घ्या सर्व काही..

जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. खातेदारांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन SBI ने ATM काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. जर तुम्ही SBI ATM मधून पैसे काढले तर आता तुम्हाला OTP टाकावा लागेल. अन्यथा, तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही. बनवलेला नियम फक्त SBI…