Paytm ची भन्नाट ऑफर..! फक्त 4 रुपये पाठवा आणि 100 रुपये कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या सविस्तर…
Paytm आपल्या यूजर्ससाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना फक्त 4 रुपयांच्या हस्तांतरणावर पूर्ण 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. कंपनीच्या या ऑफरबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया. Paytm कॅशबॅक ऑफर: तुम्ही जर पेटीएम वापरत असाल आणि तुम्हाला क्रिकेट बघायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. पेटीएमने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे….
