पायात ‘काळा धागा’ का बांधतात, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे…!
बहुतेक स्त्रिया डाव्या पायावर काळा धागा बांधताना दिसतात परंतु पुरुषांसाठी उजव्या पायावर काळा धागा बांधणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्राचे मत आहे की पुरुषांनी मंगळवारी पायात काळे धागे बांधणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये पायात काळा धागा धारण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि वाईट नजर येत नाही….