मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मास्क देखील ऐच्छिक..

मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मास्क देखील ऐच्छिक..

ठाकरे सरकारने राज्यातील जनेतला दिले गिफ्ट, सर्व निर्बंध हटवले, गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमझान ईद उत्साहात साजरा होणार.. राज्य सरकारनं कोरोना संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये लावण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. पण तब्बल…