मूर्ती आणि कलशापासून शिवलिंगापर्यंत… तीन दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण, ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात काय आढळून आल्याचा दावा?

मूर्ती आणि कलशापासून शिवलिंगापर्यंत… तीन दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण, ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात काय आढळून आल्याचा दावा?

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत तीन दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम संपले आहे. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचा दावा आहे की विहिरीत शिवलिंग सापडले असून ते ताब्यात घेण्यासाठी दिवाणी न्यायालयात जात आहेत. मात्र, मुस्लिम पक्षाने हिंदू बाजूचा दावा फेटाळून लावला. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या…