Agri Machinery Subsidy: ट्रॅक्टरवर 5 लाखांच्या अनुदानाबरोबरच इतर यंत्रांच्या अनुदानात मोठी वाढ, या योजनेचा असा घ्या लाभ…
Agri Machinery Subsidy :- शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी दिवसेंदिवस वेगवेगळ्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून शेतीच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंत वेगवेगळे यंत्रे शेतात वापरले जातात, आणि शेतीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत, आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपामध्ये आर्थिक मदत करण्यात येते. शेतीसाठी यांत्रिकीकरणाला…