एमएस धोनीने रजनीकांत स्टाईलमध्ये रस्त्यावर बस उभी केली, ट्रॅफिक पोलिसांनाही दिलं मजेशीर उत्तर- पहा व्हिडिओ..
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. यावेळी सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून ते पूर्वीप्रमाणेच 14 सामने खेळणार आहेत. लीग सुरू होण्यापूर्वीच, सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसत असल्याने त्याचा प्रोमो मोठा गाजावाजा करत आहे. IPL 2022 चा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला असून…
