ट्रॅफिक हवालदारला तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का? जाणून घ्या काय म्हणतो नियम..
Traffic Rules : आजच्या धावपळीच्या जीवनात आपण गाडी चालवत असताना बऱ्याच वेळा चुका करत असतो. जसे की, कार चालवत असताना सीट बेल्ट लावायला विसरलो दुचाकी चालवत असताना हेल्मेट न घालणे, वाहनाचा लाईट किंवा हॉर्न नीट वाजत नसेल तर तो सुद्धा ड्रायव्हिंगचाच दोष मानला जातो. असं जरी असलं तरी याचा अर्थ असा मुळीच नाही की, ट्रॅफिक…
