ट्रेनमध्ये झोपल्यावर स्टेशन सूटण्याची चिंता नाही करावी लागणार, रेल्वेने आणली आहे ही नवी सुविधा.
Wakeup call-destination alert या सुविधेचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, आता तुम्ही रात्री प्रवास करताना ट्रेनमध्ये चिंता न करता झोपू शकाल, कारण आता तुम्हाला तुमच्या स्टेशनवर वेळेवर उठवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेने घेतली आहे. तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. रात्रीच्या वेळी…