1 मे रोजी राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार..
काल राज्यभरात मनसेच्या वतीने हनुमान जयंती निमित्ताने मंदिरामध्ये हनुमान चालिसाचे पठण आणि हनुमान चालिसाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. तर राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये महाआरती करत हनुमान चालीसेचे पठण केले होते. गुडीपाडव्याच्या सभेनंतर राज्यभरातील वातावरण तापले होते, राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या इशाऱ्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाले. यावर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत…