४९ वर्षीय व्यक्तीचा विकृतपणा, प्रायव्हेट पार्टमध्ये घातली AA बॅटरी, डॉक्टरांना उचलावे लागले हे पाऊल..

जग विचित्र माणसांनी भरलेले आहे. आता जगभरात एका व्यक्तीची चर्चा होत आहे, ज्याने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये बॅटरी घातली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी अथक परिश्रमानंतर त्याला बाहेर काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाला काहीच वेदना होत नव्हती. हे प्रकरण इराणची राजधानी तेहरानचे आहे. तेथे एका 49 वर्षीय व्यक्तीला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल…