Aadhaar Card Update: विना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवायही आधार कार्ड करू शकता डाउनलोड, तपशील येथे जाणून घ्या..
आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला आधार कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरशिवाय तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता हे सांगणार आहोत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे डिजिटल आधार कार्ड देखील आता वैध आहे आणि तुम्ही ते…
