लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?–नितीन गडकरी..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “आता आपल्याला शेती अशा पद्धतीने करायची आहे की, शेती पहिल्या क्रमांकावर, व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर आणि नोकरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादन वाढवल्यास आणि तांत्रिक प्रयोग आणि जर तुम्ही खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत जाऊ शकता, तर तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता. Nitin Gadkari in Amravati…
