राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीटामध्ये सवलत हवी असेल तर…

राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीटामध्ये सवलत हवी असेल तर…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्मार्ट कार्ड योजना राबवली जात आहे. १ जूनपासून ज्येष्ठ प्रवाशांना भाड्यात सवलत हवी असेल तर स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जेष्ठ नागरिक तसेच अनेक नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये सूट दिली जाते. याकरिता जुने ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र, जुन्या ओळखपत्रावर खूप वेळा…