तिसरी लाट येऊन गेली.! राजेश टोपे..

काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती, मात्र सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सगळीकडे तिसरी लाट आली, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील काही भागात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरांचा समावेश…